महासराव
महासराव

'डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशी वरुनी' हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

पर्याय (Options):
a
चेतनगुणोक्ती
✓ योग्य उत्तर
b
विरोधाभास
c
अतिशयोक्ती
d
दुस्तांत
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
निर्जीव घरांना सजीव मानवाप्रमाणे उशीवरून डोके वर उचलण्याची मानवी क्रिया बहाल केली असल्याने हा 'चेतनगुणोक्ती अलंकार' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔