महासराव
महासराव

‘खरेखोटे’ या समासावा प्रकार ओळखा.

पर्याय (Options):
a
कर्मधारय
b
बहुब्रीही
c
इतरेतरद्र
d
वैकल्पिक द्वंद
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'खरे किंवा खोटे' असा विग्रह होतो. दोन्हीपैकी एकाचाच स्वीकार दर्शवला जात असल्याने हा 'वैकल्पिक द्वंद्व समास' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा