महासराव
महासराव

‘शुचिर्भूत होणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

पर्याय (Options):
a
घाबरून जाणणे
b
फजिती होणे
c
शुध्द होणे
✓ योग्य उत्तर
d
गोंधळून जाणे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'शुचिर्भूत होणे' म्हणजे 'स्नान करून किंवा अंतर्बाह्य पवित्र व शुद्ध होणे'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा