महासराव
महासराव

2020 ची ”खेलो इंडीया युथ गेम्स" स्पर्धा कोठे पार पडली?

पर्याय (Options):
a
पुणे
b
रांची
c
दिल्ली
d
गुवाहाटी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२०२० मध्ये झालेली 'खेलो इंडिया युथ गेम्स' स्पर्धा असमच्या राजधानी गुवाहाटी येथे पार पडली होती.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔