महासराव
महासराव

A हा B च्या नैऋत्येला 40 मीटर आहे, C हा B च्या आग्नेय दिशेला 40 मीटर आहे तर C हा A च्या कोणत्या दिशेला आहे ?

पर्याय (Options):
a
पूर्व
✓ योग्य उत्तर
b
पश्चिम
c
ईशान्य
d
दक्षिण
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
B पासून A नैऋत्येला व C आग्नेय दिशेला समान अंतरावर असल्याने C हा A च्या थेट पूर्व (East) दिशेला येतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔