महासराव
महासराव

दोन संख्येचा म.सा.वि. 36 आहे तर खालीलपैकी कोणती संख्याल.सा.वि. असेल?

पर्याय (Options):
a
322
b
318
c
326
d
324
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लसावि हा नेहमी मसाविच्या पूर्ण पटीत असतो. पर्यायांपैकी ३२४ ला ३६ ने पूर्ण भाग जातो (३६ × ९ = ३२४), म्हणून ३२४ लसावि असू शकतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔