महासराव
महासराव

परिवहन संवगीतील वाहन चालविण्यासाठी परवाना प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती?

पर्याय (Options):
a
18 वर्षे
b
20 वर्षे
✓ योग्य उत्तर
c
21 वर्षे
d
24 वर्षे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोटार वाहन कायद्यानुसार व्यावसायिक/परिवहन (Commercial/Transport) संवर्गातील वाहन चालवण्यासाठी परवाना मिळवण्याची किमान वयोमर्यादा २० वर्षे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा