महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Kolhapur Bandsman Police Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Kolhapur Bandsman Police Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

100 प्रश्न🏆100 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1

भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?

a
तमिळनाडू
b
कर्नाटक
c
आसाम
d
मणिपूर
🔗 प्रश्न पेज
Q2

चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

a
मेघालय
b
बिहार
c
आसाम
d
उत्तराखंड
🔗 प्रश्न पेज
Q3

चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय कोठे आहे ?

a
कोल्हापूर
b
पुणे
c
मुंबई
d
नाशिक
🔗 प्रश्न पेज
Q4

वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो ?

a
ज्युल
b
नॉटस्
c
अॅम्पिअर
d
वॅट
🔗 प्रश्न पेज
Q5

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते ?

a
इंग्रजी
b
मराठी
c
हिंदी
d
उर्दू
🔗 प्रश्न पेज
Q6

फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात ?

a
खान अब्दुल गफारखान
b
सर सय्यद अहमद
c
सरोजिनी नायडू
d
लाला लजपतराय
🔗 प्रश्न पेज
Q7

आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली ?

a
साम्राज्य आणि स्वराज्य
b
शाहिद आणि साम्राज्य
c
शाहिद आणि स्वराज्य
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q8

बंगालची फाळणी कोणी केली ?

a
लॉर्ड कर्झन
b
लॉर्ड रिपन
c
लॉर्ड डलहौसी
d
लॉर्ड लिटन
🔗 प्रश्न पेज
Q9

होमरूल लीगची स्थापना कोठे केली ?

a
मुंबई
b
अड्यार
c
विशाखापट्टणम
d
पणजी
🔗 प्रश्न पेज
Q10

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
b
महात्मा फुले
c
महात्मा गांधी
d
महर्षी कर्वे
🔗 प्रश्न पेज
Q11

पळसाला पाने............?

a
तीन
b
चार
c
पाच
d
सहा
🔗 प्रश्न पेज
Q12

अयोग्य जोडी ओळखा.

a
माणसाचे - लेकरू
b
हरणाचे - करडू
c
घोड्याचे - शिंगरू
d
शेळीचे - कोकरू
🔗 प्रश्न पेज
Q13

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

a
गांभिर्य
b
गांर्भिय
c
गांभीर्य
d
गांर्भीय
🔗 प्रश्न पेज
Q14

शब्दाच्या जाती किती आहेत ?

a
चार
b
आठ
c
तीन
d
पाच
🔗 प्रश्न पेज
Q15

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

a
म्हैस - म्हशी
b
मगर-मगरी
c
चिंच - चिंचोका
d
विहीर - विहिरी
🔗 प्रश्न पेज
Q16

शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो त्या जोडशब्दाला काय म्हणतात ?

a
समास
b
प्रयोग
c
सामासिक शब्द
d
जोडाक्षर
🔗 प्रश्न पेज
Q17

खालीलपैकी कोणते सामान्यनाम आहे ?

a
मुलगा
b
रामा
c
गंगा
d
भारत
🔗 प्रश्न पेज
Q18

गटात न बसणारा शब्द ओळखा.

a
कडू
b
सुंदर
c
हुशार
d
पोट
🔗 प्रश्न पेज
Q19

पुढील म्हण पूर्ण करा. "असेल तेव्हा दिवाळी नाही तर......"

a
पाडवा
b
रक्षाबंधन
c
शिमगा
d
रंगपंचमी
🔗 प्रश्न पेज
Q20

(5 / 6) = (? / 30)

a
15
b
20
c
25
d
30
🔗 प्रश्न पेज
Q21

दाल (Dal) सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

a
जम्मू कश्मिर
b
हिमाचल प्रदेश
c
राजस्थान
d
मध्यप्रदेश
🔗 प्रश्न पेज
Q22

आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ?

a
पुणे
b
मुंबई
c
नाशिक
d
नागपूर
🔗 प्रश्न पेज
Q23

राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे ?

a
250
b
260
c
270
d
280
🔗 प्रश्न पेज
Q24

सर्वात मोठा ग्रह कोणता ?

a
बुध
b
गुरु
c
शनि
d
शुक्र
🔗 प्रश्न पेज
Q25

चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली ?

a
1940
b
1942
c
1944
d
1946
🔗 प्रश्न पेज
Q26

काँग्रेसमध्ये फुट कोणत्या अधिवेशनात पडली ?

a
सुरत
b
मुंबई
c
लखनौ
d
दिल्ली
🔗 प्रश्न पेज
Q27

मादाम (मॅडम) भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला ?

a
लंडन
b
स्टूटगार्ड
c
वॉशिंग्टन
d
ऑकलंड
🔗 प्रश्न पेज
Q28

धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

a
सरोजिनी नायडू
b
कुर्बान हुसैन
c
महात्मा गांधी
d
मौलाना आझाद
🔗 प्रश्न पेज
Q29

पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते ?

a
7
b
15
c
20
d
25
🔗 प्रश्न पेज
Q30

कोणाच्या पिलास बछडा म्हणतात ?

a
हत्तीचा
b
घोड्याचा
c
वाघाचा
d
सिंहाचा
🔗 प्रश्न पेज
Q31

खालीलपैकी कोणाच्या पिल्लास शावक म्हणतात ?

a
गाय
b
हरीण
c
मांजर
d
शेळी
🔗 प्रश्न पेज
Q32

काय सुंदर देखावा आहे हा । यातील नाम ओळखा.

a
सुंदर
b
काय
c
देखावा
d
आहे हा
🔗 प्रश्न पेज
Q33

जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या ओळीतील अधोरेखीत केलेल्या शब्दाची जात.

a
नाम
b
सर्वनाम
c
विशेषण
d
क्रियापद
🔗 प्रश्न पेज
Q34

खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

a
परीक्षा
b
शहरीकरण
c
अधुनिक
d
प्रतिध्वनी
🔗 प्रश्न पेज
Q35

पुढील वाक्यप्रचार पूर्ण करा. "हाडाचे ......... करणे" ?

a
लाकडे
b
पाने
c
काडे
d
फुले
🔗 प्रश्न पेज
Q36

कोल्हापूरातील राज्य राखीव पोलीस बल (आयआरबी) चा गट क्रमांक काय ?

a
11
b
13
c
14
d
16
🔗 प्रश्न पेज
Q37

सामासिक शब्दाची फोड करून दाखविणाऱ्या पद्धतीला काय म्हणतात ?

a
विग्रह
b
वर्णरचना
c
अक्षरमांडणी
d
समास
🔗 प्रश्न पेज
Q38

साडेआठ किलोग्राम खजूराच्या 250 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील ?

a
34
b
32
c
30
d
28
🔗 प्रश्न पेज
Q39

42 मीटर लांबीचे कापड 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल ?

a
7 मी.
b
9 मी.
c
10 मी.
d
6 मी.
🔗 प्रश्न पेज
Q40

शामकडे जेवढ्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण 96 पाय आहेत तर शामजवळ कोंबड्या किती ?

a
48
b
24
c
12
d
14
🔗 प्रश्न पेज
Q41

10 जानेवारीला सोमवार होता तर 22 जानेवारीला कोणता दिवस असेल ?

a
शनिवार
b
शुक्रवार
c
मंगळवार
d
बुधवार
🔗 प्रश्न पेज
Q42

18 X 14 - 16 × 04 = ?

a
188
b
177
c
288
d
277
🔗 प्रश्न पेज
Q43

जर 15, 17, 16, 8 आणि K यांची सरासरी 13 येत असेल तर K = ?

a
9
b
11
c
13
d
-15
🔗 प्रश्न पेज
Q44

12 2 +14 2 - 9 2 = ?

a
249
b
259
c
269
d
279
🔗 प्रश्न पेज
Q45

खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही?

a
विशालगड
b
सिंहगड
c
सामानगड
d
रांगणा
🔗 प्रश्न पेज
Q46

पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो ?

a
प्रयाग चिखली
b
हरिपूर
c
पेठ वडगांव
d
नृसिंहवाडी
🔗 प्रश्न पेज
Q47

कृष्णा नदीचा उगम कोठे होतो ?

a
कोयना
b
त्र्यंबकेश्वर
c
महाबळेश्वर
d
कराड
🔗 प्रश्न पेज
Q48

खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे?

a
म्हापणे
b
दुधसागर
c
आंबोली
d
राऊतवाडी
🔗 प्रश्न पेज
Q49

खालीलपैकी कोणते खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील नाहीत ?

a
राही सरनोबत
b
अंजली भागवत
c
वीरधवल खाडे
d
तेजस्विनी सावंत
🔗 प्रश्न पेज
Q50

टोकीयो ऑलिंपिक्स 2020 मध्ये भारताला खालीलपैकी कोणत्या खेळात पदक मिळाले नाही ?

a
हॉकी
b
टेबल टेनिस
c
भालाफेक
d
बॉक्सिंग
🔗 प्रश्न पेज
Q51

टोकीयो ऑलिंपिक्स 2020 मधील पदक विजेती खेळाडू मीराबाई चानू ही कोणत्या राज्यातील आहे ?

a
मिझोराम
b
मणिपूर
c
नागालँड
d
आसाम
🔗 प्रश्न पेज
Q52

खालील दिलेल्या संख्यापैकी कोणती मुळ संख्या नाही ?

a
2
b
9
c
3
d
5
🔗 प्रश्न पेज
Q53

25 चा वर्ग किती ?

a
425
b
675
c
585
d
625
🔗 प्रश्न पेज
Q54

H, L, K, N,......?

a
o
b
P
c
R
d
Q
🔗 प्रश्न पेज
Q55

AC, BE, CG, DI,......?

a
EG
b
FG
c
EK
d
EH
🔗 प्रश्न पेज
Q56

खालीलपैकी कोणते नाम समुदायवाचक नाही ?

a
कळप
b
वर्ग
c
सैन्य
d
नदी
🔗 प्रश्न पेज
Q57

दोन वस्तूमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो, यामध्ये कोणता अलंकार होतो ?

a
यमक
b
उत्प्रेक्षा
c
उपमा
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q58

"मी पत्र लिहीन" या वाक्याचा काळ कोणता ?

a
वर्तमानकाळ
b
भूतकाळ
c
भविष्यकाळ
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q59

एक बकेट भरण्यास 15 सेकंद लागतात तर 10 मिनिटात किती बकेट भरतील ?

a
20
b
30
c
40
d
60
🔗 प्रश्न पेज
Q60

327 x 92 = ?

a
30084
b
31084
c
30074
d
31094
🔗 प्रश्न पेज
Q61

भाषेच्या अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहेत ?

a
तीन
b
चार
c
सहा
d
दोन
🔗 प्रश्न पेज
Q62

1177 x 99 = ?

a
116323
b
116423
c
116523
d
116623
🔗 प्रश्न पेज
Q63

वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची.............होय.

a
त्रिज्या
b
जीवा
c
व्यास
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q64

कोणाचा जन्मदिवस सद्भावना सदभावना दिवस म्हणून साजरा केला जातो ?

a
राजीव गांधी
b
इंदिरा गांधी
c
पंडीत नेहरू
d
महात्मा गांधी
🔗 प्रश्न पेज
Q65

"येन" हे कोणत्या देशाचे चलन आहे ?

a
ग्रेट बिटन
b
जपान
c
चीन
d
कोरीया
🔗 प्रश्न पेज
Q66

जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

a
न्युयार्क
b
वॉशिंग्टनडीसी
c
लंडन
d
जिनेव्हा
🔗 प्रश्न पेज
Q67

भारताचे ........... हे सर्व संरक्षण सेनादलाचे प्रमुख असतात.

a
पंतप्रधान
b
राष्ट्रपती
c
संरक्षण मंत्री
d
राज्यपाल
🔗 प्रश्न पेज
Q68

राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात ?

a
राष्ट्रपती
b
राज्यपाल
c
उपराष्ट्रपती
d
उपपंतप्रधान
🔗 प्रश्न पेज
Q69

ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो?

a
सरपंच
b
उपसरपंच
c
ग्रामसेवक
d
तलाठी
🔗 प्रश्न पेज
Q70

प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरविणे बंधनकारक आहेत?

a
06
b
05
c
04
d
03
🔗 प्रश्न पेज
Q71

468.3251 या संख्येमध्ये 5 या अंकाची स्थानिक किंमत आहे.

a
5 × 10 -2
b
5 x 10 - 3
c
5× 10 - 1
d
5×10 -4
🔗 प्रश्न पेज
Q72

खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यातील आहे ?

a
शिरोळ
b
हातकणंगले
c
पन्हाळा
d
करवीर
🔗 प्रश्न पेज
Q73

कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला ?

a
1932
b
1884
c
1912
d
1868
🔗 प्रश्न पेज
Q74

(12/45) = (X /135) ; तर X = ?

a
18
b
48
c
36
d
27
🔗 प्रश्न पेज
Q75

भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत ?

a
सुरेश प्रभू
b
अश्विन वैष्णव
c
पियुष गोयल
d
अनुराग ठाकूर
🔗 प्रश्न पेज
Q76

ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी कोणावर असते ?

a
सरपंच
b
उपसरपंच
c
ग्रामसेवक
d
तलाठी
🔗 प्रश्न पेज
Q77

महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा आहेत.

a
32
b
34
c
36
d
38
🔗 प्रश्न पेज
Q78

सागर तळावरील पर्वतरांगाना म्हणून ओळखले जाते.

a
जलमग्न पर्वत
b
खंडांतउतार
c
सागरी डोह
d
पर्वत
🔗 प्रश्न पेज
Q79

इंडीयन इंडीपेडन्स लीगची स्थापना कोणी केली ?

a
लोकमान्य टिळक
b
रासबिहारी बोस
c
सुभाषचंद्र बोस
d
भगतसिंग
🔗 प्रश्न पेज
Q80

द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ?

a
अनंत
b
समुद्रकाठ
c
पुरणपोळी
d
ने-आण
🔗 प्रश्न पेज
Q81

आणि, अथवा ही ..........अव्यये आहेत ?

a
शब्दयोगी
b
उभयान्वयी
c
केवलप्रयोगी
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q82

'पायाखाली रान घाली सारे' या वाक्यातील क्रियापद ओळखा.

a
रान
b
घाली
c
सारे
d
पायाखाली
🔗 प्रश्न पेज
Q83

प्रति चौरस मीटर रू. 600 प्रमाणे एका आयताकार भूखंडाची किंमत रू. 4,20,000 आहे. या भूखंडाची लांबी 35 मीटर असेल, तर त्याची रुंदी किती असेल ?

a
60 मी.
b
30 मी.
c
35 मी.
d
20 मी.
🔗 प्रश्न पेज
Q84

रास्त गोफ्तर हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले ?

a
दादाभाई नौरोजी
b
महात्मा फुले
c
स्वामी विवेकानंद
d
महात्मा गांधी
🔗 प्रश्न पेज
Q85

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली ?

a
अॅलन ह्यूम
b
लॉर्ड कर्झन
c
रॉबर्ड क्लाईव्ह
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q86

चवदार तळे सत्याग्रह कोणी केला ?

a
महात्मा फुले
b
महात्मा गांधी
c
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d
लोकमान्य टिळक
🔗 प्रश्न पेज
Q87

निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात ?

a
प्रधानमंत्री
b
राष्ट्रपती
c
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
d
लोकसभाध्यक्ष
🔗 प्रश्न पेज
Q88

ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ?

a
सन 1978
b
सन 1981
c
सन 1986
d
सन 1989
🔗 प्रश्न पेज
Q89

एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व तीन चाकी सायकली आहेत. त्यांचे हॅन्डल्स मोजल्यास 40 भरतात व चाके मोजल्यास 104 होतात, तर त्यापैकी दोन चाकी व तीन चाकी सायकली अनुक्रमे किती ?

a
24, 16
b
18, 22
c
22, 18
d
16, 24
🔗 प्रश्न पेज
Q90

5 X 9 = 54, 7× 4 = 82; तर 9×8 = ?

a
27
b
49
c
63
d
72
🔗 प्रश्न पेज
Q91

3× 5 = 34, 5×7 = 74 ; तर 7×9 = ?

a
96
b
130
c
72
d
126
🔗 प्रश्न पेज
Q92

अदर पुनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ?

a
विप्रो
b
भारत बायोटेक
c
सीरम इन्स्टिट्युट
d
इन्फोसिस
🔗 प्रश्न पेज
Q93

बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्त्वाअभावी होतो ?

a
b
c
d
🔗 प्रश्न पेज
Q94

इन्सुलीन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते ?

a
स्वादुपिंड
b
यकृत
c
मूत्रपिंड
d
प्लीहा
🔗 प्रश्न पेज
Q95

खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही ?

a
पेंच
b
रणथंबोर
c
मेळघाट
d
ताडोबा
🔗 प्रश्न पेज
Q96

हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

a
चंद्रपूर
b
नागपूर
c
गडचिरोली
d
गोंदीया
🔗 प्रश्न पेज
Q97

कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

a
अहमदनगर
b
नाशिक
c
ठाणे
d
नंदूरबार
🔗 प्रश्न पेज
Q98

महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे ?

a
नाशिक
b
नागपूर
c
पुणे
d
कोल्हापूर
🔗 प्रश्न पेज
Q99

इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे ?

a
कर्नाटक
b
मध्यप्रदेश
c
छत्तीसगड
d
गुजरात
🔗 प्रश्न पेज
Q100

महाराष्ट्र पोलीसांचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनविले आहे ?

a
क्यु आरटी
b
फोर्स वन
c
सी 60
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह