महासराव
महासराव

पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो ?

पर्याय (Options):
a
प्रयाग चिखली
b
हरिपूर
c
पेठ वडगांव
d
नृसिंहवाडी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पंचगंगा व कृष्णा नदींचा संगम नृसिंहवाडी येथे होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा