महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही?

पर्याय (Options):
a
विशालगड
b
सिंहगड
✓ योग्य उत्तर
c
सामानगड
d
रांगणा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सिंहगड पुणे जिल्ह्यात आहे, इतर किल्ले कोल्हापूर जिल्ह्यात आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा