महासराव
महासराव

निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात ?

पर्याय (Options):
a
प्रधानमंत्री
b
राष्ट्रपती
✓ योग्य उत्तर
c
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
d
लोकसभाध्यक्ष
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधानानुसार निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा