महासराव
महासराव

चवदार तळे सत्याग्रह कोणी केला ?

पर्याय (Options):
a
महात्मा फुले
b
महात्मा गांधी
c
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
✓ योग्य उत्तर
d
लोकमान्य टिळक
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चवदार तळे सत्याग्रह १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाच्या पाण्याच्या हक्कासाठी केला होता.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा