महासराव
महासराव

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली ?

पर्याय (Options):
a
अॅलन ह्यूम
✓ योग्य उत्तर
b
लॉर्ड कर्झन
c
रॉबर्ड क्लाईव्ह
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना १८८५ मध्ये अॅलन ह्यूम यांच्या पुढाकाराने बॉम्बे येथे झाली होती.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा