महासराव
महासराव

फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात ?

पर्याय (Options):
a
खान अब्दुल गफारखान
✓ योग्य उत्तर
b
सर सय्यद अहमद
c
सरोजिनी नायडू
d
लाला लजपतराय
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
फ्रंटीयर गांधी म्हणून ओळखला जाणारा खान अब्दुल गफारखान हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रमुख नेते होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा