महासराव
महासराव

आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली ?

पर्याय (Options):
a
साम्राज्य आणि स्वराज्य
b
शाहिद आणि साम्राज्य
c
शाहिद आणि स्वराज्य
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सुभाषचंद्र बोसांनी अंदमान बेटाला 'शाहिद' आणि निकोबार बेटाला 'स्वराज्य' असे नाव दिले होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा