महासराव
महासराव

बंगालची फाळणी कोणी केली ?

पर्याय (Options):
a
लॉर्ड कर्झन
✓ योग्य उत्तर
b
लॉर्ड रिपन
c
लॉर्ड डलहौसी
d
लॉर्ड लिटन
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
बंगालची फाळणी १९०५ मध्ये लॉर्ड कर्झन यांच्या काळात केली गेली होती.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा