महासराव
महासराव

इन्सुलीन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते ?

पर्याय (Options):
a
स्वादुपिंड
✓ योग्य उत्तर
b
यकृत
c
मूत्रपिंड
d
प्लीहा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
इन्सुलिन हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे संप्रेरक स्वादुपिंडातील बेटा सेल्समध्ये निर्माण होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔