महासराव
महासराव

ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो?

पर्याय (Options):
a
सरपंच
b
उपसरपंच
c
ग्रामसेवक
✓ योग्य उत्तर
d
तलाठी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून ग्रामसेवक कामकाज पाहतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा