महासराव
महासराव

प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरविणे बंधनकारक आहेत?

पर्याय (Options):
a
06
b
05
c
04
✓ योग्य उत्तर
d
03
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीनुसार, प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान ४ सभा भरविणे बंधनकारक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा