महासराव
महासराव

468.3251 या संख्येमध्ये 5 या अंकाची स्थानिक किंमत आहे.

पर्याय (Options):
a
5 × 10 -2
b
5 x 10 - 3
✓ योग्य उत्तर
c
5× 10 - 1
d
5×10 -4
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
468.3251 या संख्येत ५ हा अंक दशांश चिन्हापासून तिसऱ्या स्थानावर आहे, त्यामुळे त्याची स्थानिक किंमत ५ × १०⁻³ असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔