महासराव
महासराव

दोन वस्तूमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो, यामध्ये कोणता अलंकार होतो ?

पर्याय (Options):
a
यमक
b
उत्प्रेक्षा
c
उपमा
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उपमा अलंकारात दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा 'इतकी', 'प्रमाणे' यांसारख्या शब्दांद्वारे स्पष्टपणे वर्णन केले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा