महासराव
महासराव

जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या ओळीतील अधोरेखीत केलेल्या शब्दाची जात.

पर्याय (Options):
a
नाम
b
सर्वनाम
✓ योग्य उत्तर
c
विशेषण
d
क्रियापद
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अधोरेखित शब्द 'तया' हे सर्वनाम आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा