महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे?

पर्याय (Options):
a
म्हापणे
b
दुधसागर
c
आंबोली
d
राऊतवाडी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राऊतवाडी धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध जलप्रपात आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा