महासराव
महासराव

जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

पर्याय (Options):
a
न्युयार्क
b
वॉशिंग्टनडीसी
c
लंडन
d
जिनेव्हा
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनीव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा