महासराव
महासराव

भारताचे ........... हे सर्व संरक्षण सेनादलाचे प्रमुख असतात.

पर्याय (Options):
a
पंतप्रधान
b
राष्ट्रपती
✓ योग्य उत्तर
c
संरक्षण मंत्री
d
राज्यपाल
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारताचे राषट्रपती हे सर्व संरक्षण सेनादलाचे प्रमुख असतात. (सरसेनापती) (घटनेच्या कलम 53 मध्ये तरतूद)

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा