महासराव
महासराव

प्रति चौरस मीटर रू. 600 प्रमाणे एका आयताकार भूखंडाची किंमत रू. 4,20,000 आहे. या भूखंडाची लांबी 35 मीटर असेल, तर त्याची रुंदी किती असेल ?

पर्याय (Options):
a
60 मी.
b
30 मी.
c
35 मी.
d
20 मी.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण क्षेत्रफळ = 4,20,000 / 600 = 700 च.मी. रुंदी = क्षेत्रफळ / लांबी = 700 / 35 = 20 मी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔