महासराव
महासराव

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

पर्याय (Options):
a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
b
महात्मा फुले
✓ योग्य उत्तर
c
महात्मा गांधी
d
महर्षी कर्वे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली गेली. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य = सर्वसाक्षी जगत्पती त्यासी नकोच मध्यस्थी. सत्यशोधक समाज ही समाजसुधारणेची महाराष्ट्रातील १ ली चळवळ आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा