महासराव
महासराव

महाराष्ट्र पोलीसांचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनविले आहे ?

पर्याय (Options):
a
क्यु आरटी
b
फोर्स वन
c
सी 60
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्र पोलीसांचे सी 60 हे विशेष दल नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईसाठी स्थापन केले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔