महासराव
महासराव

42 मीटर लांबीचे कापड 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल ?

पर्याय (Options):
a
7 मी.
b
9 मी.
c
10 मी.
d
6 मी.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
६ ठिकाणी कापल्यास ७ तुकडे तयार होतात; ४२ मीटर लांबीचे कापड ७ ने भागल्यास प्रत्येक तुकडा ६ मीटरचा निघतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा