महासराव
महासराव

साडेआठ किलोग्राम खजूराच्या 250 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील ?

पर्याय (Options):
a
34
✓ योग्य उत्तर
b
32
c
30
d
28
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
८.५ किलो म्हणजे ८५०० ग्रॅम; ८५०० ला २५० ने भागल्यास ३४ पिशव्या मिळतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔