महासराव
महासराव

वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो ?

पर्याय (Options):
a
ज्युल
b
नॉटस्
✓ योग्य उत्तर
c
अॅम्पिअर
d
वॅट
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाऱ्याचा वेग नॉटस् या परिमाणात मोजला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा