महासराव
महासराव

द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ?

पर्याय (Options):
a
अनंत
b
समुद्रकाठ
c
पुरणपोळी
d
ने-आण
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'ने-आण' हे दोन समान क्रियापदांचे समास असून याला द्वंद्व समास म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा