महासराव
महासराव

आणि, अथवा ही ..........अव्यये आहेत ?

पर्याय (Options):
a
शब्दयोगी
b
उभयान्वयी
✓ योग्य उत्तर
c
केवलप्रयोगी
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'आणि', 'अथवा' हे दोन शब्द किंवा वाक्यांभागांना जोडणारे उभयान्वयी अव्यय आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा