📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Wardha District Police Recruitment Paper 2017
पोलीस भरती 2017 - Wardha District Police Recruitment Paper 2017 | 99 प्रश्न, 99 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓99 प्रश्न•🏆99 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
99 प्रश्न समाविष्ट Q3
एका पाण्याच्या टाकीची लांबी ३ मीटर, रुंदी २ मीटर व खोली ०.५ मीटर असल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल?
a
२००० लिटर
b
३०० लिटर
c
६००० लिटर
d
३००० लिटर
Q6
एक पाण्याची टाकी एका नळाने ६ तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती १२ तासात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल?
a
४ तास ४० मी.
b
४ तास १२ मी.
c
४ तास
d
यापैकी नाही
Q7
इमारतीचा दगड घडविणारा या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता?
a
पाथरवट
b
ठेकेदार
c
कारागीर
d
गवंडी
Q11
USB म्हणजे काय?
a
Universal Serial Bus
b
United Smart Bus
c
Universal Smart Bus
d
United Serial Bus
Q14
भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे?
a
अंदमान निकोबार द्वीपसमूह
b
अरुणाचल प्रदेश
c
महाराष्ट्र
d
गुजरात
Q15
जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वर्षी येईल?
a
रविवार
b
मंगळवार
c
सोमवार
d
बुधवार
Q17
६८०० रु. नफा. अ, ब, क या तिघांना अनुक्रमे ४:५:८ या प्रमाणात वाटल्यास अ ला ब पेक्षा किती रुपये कमी मिळतील?
a
४०० रु.
b
८०० रु.
c
१२०० रु.
d
१६०० रु.
Q18
२० रु. च्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे ८७६२५ ते ८७६७६ पर्यंत क्रमांक आहेत. तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
a
१०४० रु.
b
१०८० रु.
c
५२० रु.
d
१०२० रु.
Q21
एका पार्टीत २० लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकेकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
a
४००
b
१००
c
२००
d
१९०
Q24
दहावीच्या वर्गातील १२० मुलांपैकी ६५ टक्के मुले उतीर्ण झाली तर अनुत्तीर्णाची संख्या किती?
a
३५
b
४२
c
५२
d
२२
Q26
एका सांकेतिक भाषेत TABLE म्हणजे 59012, GRANT म्हणजे 73945 तर GENTLE म्हणजे?
a
724541
b
724125
c
724512
d
725412
Q27
हा, ही, हे सर्वनामाचा प्रकार सांगा.
a
प्रश्नार्थक सर्वनाम
b
संबंधी सर्वनाम
c
दर्शक सर्वनाम
d
सामान्य सर्वनाम
Q28
नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते. या वाक्याचा प्रकार ओळखा.
a
संयुक्त
b
मिश्र
c
केवल
d
साधे
Q30
भारत-चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती?
a
मॅकमोहन लाईन
b
रेडक्लीफ लाईन
c
ड्युरॅन्ड लाईन
d
माउंटबॅटन लाईन
Q33
एका आयताची लांबी २४ सें.मी. व रुंदी ७ सें.मी. आहेत तर कर्ण किती?
a
६१ सें.मी.
b
४१ सें.मी.
c
२५ सें.मी.
d
१७ सें.मी.
Q36
राज्यपाल यांना शपथ कोणामार्फत देण्यात येते?
a
मुख्यमंत्री
b
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
c
राष्ट्रपती
d
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
Q39
राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो?
a
विधान परिषद सदस्य
b
लोकसभा सदस्य
c
विधानसभा सदस्य
d
राज्यसभा सदस्य
Q40
पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा?
a
चिखलात पडलेला
b
चिखलाने माकलेला
c
चिखलात जन्मलेला
d
चिखलाशी संबंधित
Q43
खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग वर्धा जिल्ह्यातून जात नाही?
a
NH 3
b
यापैकी नाही
c
NH 7
d
NH 16
Q44
ROM म्हणजे काय?
a
Read Only Memory
b
Real Operation Memory
c
Random Operating Memory
d
Random Only Memory
Q45
जर कागदाला लाकूड म्हटले, लाकडाला स्ट्रॉ म्हटले, स्ट्रॉला गवत म्हटले, गवताला रबर म्हटले व रबराला कापड म्हटले तर टेबल कशापासून बनवाल?
a
लाकूड
b
स्ट्रॉ
c
कागद
d
कापड
Q49
तो नेहमीच उशीरा येतो. या वाक्याचा काळ ओळखा.
a
रिती वर्तमानकाळ
b
साधा वर्तमानकाळ
c
अपूर्ण वर्तमानकाळ
d
पूर्ण वर्तमानकाळ
Q50
कोणत्या व्यक्तीला २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला?
a
एम. एस. धोनी
b
कपील देव
c
विराट कोहली
d
मेरी कोम
Q51
एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज ३० से.मी. आहे व त्यामधी लंबांतर ९ सेमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी. असेल?
a
१३५
b
२७०
c
१४५
d
१८०
Q54
महाराष्ट्र पोलिसांचे सर्वोच्च पद कोणते?
a
यापैकी नाही
b
पोलीस महासंचालक
c
पोलीस महानिरीक्षक
d
पोलीस अधीक्षक
Q55
यापैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा वर्धा जिल्ह्याला लागून नाही?
a
यापैकी नाही
b
यवतमाळ
c
भंडारा
d
अमरावती
Q56
भारतीय रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण?
a
अरुण जेटली
b
वूज्य केळकर
c
रघुराम राजन
d
उर्जित पटेल
Q57
एका बाटलीत २५० मिली दुध याप्रमाणे साडेतीन लिटर दुध भरण्यास किती बाटल्या लागतील?
a
१४
b
१६
c
१२
d
१८
Q58
अ स्त्री ब स्त्रीस म्हणाली तू माझ्या सुनेची मुलगी आहेस तर अ हि ब ची कोण?
a
आजी
b
आई
c
मुलगी
d
बहिण
Q60
दिलेल्या जोडीशी सदृश्य अशी पुढीलपैकी कोणती जोडी नाही?
a
शेती-मृदा
b
क्रीडांगण-खेळ
c
शाळा-शिक्षक
d
लता-वेली
Q63
एका आयताची परिमिती ५६ सेंमी असून त्याची लांबी १६ सेंमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ …… चौसेंमी असेल?
a
१९२
b
१०
c
८९६
d
२६
Q65
१ मीटर बाजू असलेल्या घनाकृती लाकडी खोक्यात १० सेंमी बाजू असलेले किती घनाकृती खोके मावतील?
a
१०
b
१००००
c
१००
d
१०००
Q67
खालीलपैकी कोणता टेनिसचा ग्रॅन्डस्लॅम नाही?
a
विंबल्डन
b
फ्रेंच ओपन
c
दुबई ओपन
d
ऑस्ट्रेलियन ओपन
Q68
नियोजन आयोगाचे ऐवजी सुरु करण्यात आलेल्या संस्थेचे नाव काय?
a
NIA आयोग
b
NEET आयोग
c
NITI आयोग
d
यापैकी नाही
Q69
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण?
a
श्री. के. शंकर नारायण
b
मनोहर जोशी
c
राम नाईक
d
सी. विद्यासागर राव
Q70
एका दुकादाराने एक कपाट १२०० रुपयांस विकले, तेव्हा त्याला २५ टक्के नफा आला तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती?
a
९६० रु.
b
८०० रु.
c
१००० रु.
d
९०० रु.
Q72
दोन संख्यांचा गुणाकार २४ आहे. त्या प्रत्येक संख्यांची दुप्पट करुण गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?
a
७२
b
१२०
c
४८
d
९६
Q74
एका संख्येच्या ३/५ च्या २/३ मध्ये १५ मिळविल्यास ती संख्या मिळते. तर ती संख्या कोणती?
a
४५
b
१६
c
२५
d
२०
Q75
आज सरिता हि रेखापेक्षा १५ वर्षांनी मोठी आहे. ९ वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज ३३ वर्षे होते. तर सरिताचे आजचे वय किती?
a
१८ वर्षे
b
२३ वर्षे
c
२१ वर्षे
d
२५ वर्षे
Q76
ब्राम्होस क्षेपणास्त्र कोणत्या देशाने तयार केले?
a
चीन
b
संयुक्त राष्ट्र अमेरिका
c
भारत व चीन
d
यापैकी नाही
Q77
दोन संख्यांचा ल.सा.वि. ४२० व म.सा.वि. १५ आहे. त्यापैकी एक संख्या १०५ असल्यास दुसरी संख्या कोणती?
a
४५
b
७५
c
६०
d
९०
Q78
सिता उत्तरेकडे तोंड करुण उभी होती. ती मागे फिरली व पुन्हा उजव्या बाजूने ९० अंशाच्या कोनातून वळली तर सध्या तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे?
a
पूर्व
b
पश्चिम
c
उत्तर
d
दक्षिण
Q81
तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर २:३ आहे दुसरी व तिसरीचे २:३ आहे, पहिली संख्या १२ असल्यास तिसरी संख्या कोणती?
a
२७
b
१८
c
२०
d
२४
Q83
चाकूमुळे या शब्दातील मूळ हे कोणते अव्य्व्य आहे?
a
क्रियाविशेषण
b
केवलप्रयोगी
c
उभयान्वयी
d
शब्दयोगी
Q86
गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण?
a
येदुरप्पा
b
प्रतापसिंह राणे
c
लक्ष्मीकांत पारसेकर
d
मनोहर पर्रीकर
Q88
73, 77, 79, 76, 74 आणि 7* या दोन अंकी संख्यांची सरासरी 76 आहे तर * च्या जागी कोणता अंक येईल?
a
5
b
7
c
6
d
8
Q92
धर्मशाळा हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे?
a
जम्मू-काश्मीर
b
उत्तराखंड
c
हरियाना
d
हिमाचल प्रदेश
Q95
एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर २:३:४ आहे, तर त्यापैकी सर्वात मोठ्या कोणाच्या माप किती?
a
६०॰
b
५०॰
c
४०॰
d
८०॰
Q96
१२ मजूर रोज ७ तास काम करुन एक काम २० दिवसात पूर्ण करतात. तेच काम २१ मजूर रोज १० तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील?
a
१०
b
१८
c
८
d
१५
Q98
६ रुपयांस ५ संत्री याप्रमाणे ५ डझन संत्र्यांची किंमत किती?
a
५० रु.
b
७२ रु.
c
८० रु.
d
६० रु.
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.