महासराव
महासराव

यापैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा वर्धा जिल्ह्याला लागून नाही?

पर्याय (Options):
a
यापैकी नाही
b
यवतमाळ
c
भंडारा
✓ योग्य उत्तर
d
अमरावती
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वर्ध्याला अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर हे जिल्हे लागून आहेत; 'भंडारा' जिल्ह्याची सीमा वर्ध्याला लागत नाही. पर्याय (C) 'भंडारा' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा