महासराव
महासराव

खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा. 11, 13, 15, 17, 19

पर्याय (Options):
a
17
b
13
c
15
✓ योग्य उत्तर
d
11
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दिलेल्या संख्यांपैकी ११, १३, १७ आणि १९ हे मूळ संख्या आहेत, तर १५ ही संयुक्त संख्या असल्याने ती विसंगत आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔