महासराव
महासराव

एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर २:३:४ आहे, तर त्यापैकी सर्वात मोठ्या कोणाच्या माप किती?

पर्याय (Options):
a
६०॰
b
५०॰
c
४०॰
d
८०॰
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
त्रिकोणाच्या कोणांची बेरीज १८०° असते; गुणोत्तराची बेरीज २+३+४=९, म्हणून सर्वात मोठा कोन = (४/९) × १८०° = ८०°.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔