महासराव
महासराव

१२ मजूर रोज ७ तास काम करुन एक काम २० दिवसात पूर्ण करतात. तेच काम २१ मजूर रोज १० तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील?

पर्याय (Options):
a
१०
b
१८
c
✓ योग्य उत्तर
d
१५
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
M₁H₁D₁ = M₂H₂D₂ सूत्र वापरून, १२×७×२० = २१×१०×D₂, यावरून D₂ = १६८०/२१० = ८ दिवस येतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔