महासराव
महासराव

जर कागदाला लाकूड म्हटले, लाकडाला स्ट्रॉ म्हटले, स्ट्रॉला गवत म्हटले, गवताला रबर म्हटले व रबराला कापड म्हटले तर टेबल कशापासून बनवाल?

पर्याय (Options):
a
लाकूड
b
स्ट्रॉ
✓ योग्य उत्तर
c
कागद
d
कापड
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
टेबल लाकडापासून बनवले जाते. प्रश्नात 'लाकडाला स्ट्रॉ म्हटले' असल्याने टेबल 'स्ट्रॉ'पासून बनवले जाईल. पर्याय (B) 'स्ट्रॉ' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔