महासराव
महासराव

दोन संख्यांचा गुणाकार २४ आहे. त्या प्रत्येक संख्यांची दुप्पट करुण गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?

पर्याय (Options):
a
७२
b
१२०
c
४८
d
९६
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नवीन गुणाकार = (२a) × (२b) = ४ab = ४ × २४ = '९६'. पर्याय (D) '९६' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔