महासराव
महासराव

किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा?

पर्याय (Options):
a
जास्त
b
कमान
c
कमाल
✓ योग्य उत्तर
d
कमी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'किमान' (कमीत कमी) या शब्दाचा थेट विरुद्धार्थी शब्द 'कमाल' (जास्तीत जास्त) हा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा