महासराव
महासराव

भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
पत्नी
✓ योग्य उत्तर
b
भारा
c
नवरा
d
कांत
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'भार्या' या शब्दाचे समानार्थी शब्द पत्नी, जाया, कांता, दारा, कलत्र हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा