महासराव
महासराव

एका पार्टीत २० लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकेकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील?

पर्याय (Options):
a
४००
b
१००
c
२००
d
१९०
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हस्तांदोलने सूत्र: n(n-१) ÷ २ = २० × १९ ÷ २ = १९० हस्तांदोलने.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔