महासराव
महासराव

B, E, I, ?, T

पर्याय (Options):
a
L
b
P
c
K
d
यापैकी नाही
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अक्षरांमधील वाढता फरक: B(+३) E(+४) I(+५) N(+६) T असा क्रम येतो; प्रश्नचिन्हाच्या जागी N असायला हवे, पर्यायात N नसल्यामुळे 'यापैकी नाही' बरोबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा