महासराव
महासराव

वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय?

पर्याय (Options):
a
विशेषण
b
क्रियापद
✓ योग्य उत्तर
c
सर्वनाम
d
नाम
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्रियापद व्याख्या: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला 'क्रियापद' म्हणतात. म्हणून पर्याय (B) 'क्रियापद' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा