महासराव
महासराव

एक पाण्याची टाकी एका नळाने ६ तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती १२ तासात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल?

पर्याय (Options):
a
४ तास ४० मी.
b
४ तास १२ मी.
c
४ तास
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन्ही नळांची एक तासातील कार्यक्षमता मिळवल्यास (1/6 + 1/12 = 3/12 = 1/4), टाकी ४ तासांत पूर्ण भरते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔