महासराव
महासराव

८५०५३ या संख्येतील ५ या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?

पर्याय (Options):
a
४५०
b
५०५०
c
४५५०
d
४९५०
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
८५०५३ मध्ये ५ ची स्थानिक किंमत ५००० (हाजरांतील) आणि ५० (दशकांतील) आहे, त्यांच्यातील फरक ४९५० आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔