महासराव
महासराव

१ मीटर बाजू असलेल्या घनाकृती लाकडी खोक्यात १० सेंमी बाजू असलेले किती घनाकृती खोके मावतील?

पर्याय (Options):
a
१०
b
१००००
c
१००
d
१०००
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
खोक्यांची संख्या = (१०० × १०० × १००) ÷ (१० × १० × १०) = '१०००' खोके. पर्याय (D) '१०००' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔