महासराव
महासराव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?

पर्याय (Options):
a
भंडारा
b
अमरावती
c
चंद्रपूर
d
नागपूर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर (सोनेगाव) येथे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा