महासराव
महासराव

चांगूलपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?

पर्याय (Options):
a
सर्वनाम
b
सामान्य नाम
c
विशेषनाम
d
भाववाचक नाम
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चांगुलपणा हा व्यक्तीचा अंगभूत गुण दर्शवणारा शब्द असल्याने हे 'भाववाचक नाम' आहे. पर्याय (D) 'भाववाचक नाम' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा